YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 15:34 - Compare All Versions

मत्तय 15:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.”

सामायिक करा
मत्तय 15 IRVMAR

मत्तय 15:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात आणि काही लहान मासे.”

सामायिक करा
मत्तय 15 MRCV

मत्तय 15:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात, व काही लहान मासे.”

सामायिक करा
मत्तय 15 MARVBSI

मत्तय 15:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशूने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात व काही लहान मासे आहेत.”

सामायिक करा
मत्तय 15 MACLBSI