मत्तय 15:32
मत्तय 15:32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.”
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी आपल्या शिष्यांना जवळ बोलाविले आणि म्हणाले, “मला या लोकांचा कळवळा येतो. कारण ते तीन दिवसापासून आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. त्यांना तसेच उपाशी पाठवून देण्याची माझी इच्छा नाही, तसे केले तर ते रस्त्यातच कोसळून पडतील.”
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नाही; कदाचित ते वाटेत कासावीस होतील; म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही.”
सामायिक करा
मत्तय 15 वाचा