मत्तय 15:18-19
मत्तय 15:18-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते. अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात.
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:18-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु जे शब्द मुखातून बाहेर येतात ते हृदयातून येतात आणि तेच मनुष्याला अशुद्ध करतात. कारण हृदयातून दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, खोटी साक्ष, निंदा ही बाहेर पडतात
सामायिक करा
मत्तय 15 वाचा