मत्तय 15:11 - Compare All Versions
मत्तय 15:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.”
सामायिक करा
मत्तय 15 IRVMARमत्तय 15:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनुष्याच्या मुखात जे जाते ते त्यांना अशुद्ध करीत नाही, पण जे त्यांच्या मुखातून बाहेर पडते ते त्यांना अशुद्ध करते.”
सामायिक करा
मत्तय 15 MRCVमत्तय 15:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.”
सामायिक करा
मत्तय 15 MARVBSIमत्तय 15:11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.”
सामायिक करा
मत्तय 15 MACLBSI