Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 15:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 15:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग यरुशलेमेहून परूशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात?

सामायिक करा
मत्तय 15 MARVBSI

मत्तय 15:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा यरूशलेम शहराहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले

सामायिक करा
मत्तय 15 IRVMAR

मत्तय 15:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

यरुशलेमहून काही परुशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले

सामायिक करा
मत्तय 15 MACLBSI

मत्तय 15:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परूशी आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंकडे येऊन विचारू लागले

सामायिक करा
मत्तय 15 MRCV