Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 14:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 14:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले की, “जे काही तू मागशील ते मी तुला देईन.”

सामायिक करा
मत्तय 14 MARVBSI

मत्तय 14:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले.

सामायिक करा
मत्तय 14 IRVMAR

मत्तय 14:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले, “तू जे काही मागशील, ते मी तुला देईन.”

सामायिक करा
मत्तय 14 MACLBSI

मत्तय 14:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली.

सामायिक करा
मत्तय 14 MRCV