Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 14:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 14:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर हेरोदाचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले.

सामायिक करा
मत्तय 14 MARVBSI

मत्तय 14:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले.

सामायिक करा
मत्तय 14 IRVMAR

मत्तय 14:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पुढे हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नृत्य करून हेरोदला खूष केले.

सामायिक करा
मत्तय 14 MACLBSI

मत्तय 14:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले.

सामायिक करा
मत्तय 14 MRCV