Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 14:36 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 14:36 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हांला स्पर्श करू द्या, अशी त्यांनी त्याला विनंती केली; तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

सामायिक करा
मत्तय 14 MARVBSI

मत्तय 14:36 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

सामायिक करा
मत्तय 14 IRVMAR

मत्तय 14:36 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

“केवळ तुमच्या वस्त्राच्या किनारीला आम्हांला स्पर्श करू द्या”, अशी त्यांनी येशूला विनंती केली आणि जेवढ्या लोकांनी त्याला स्पर्श केला, तेवढे लोक बरे झाले.

सामायिक करा
मत्तय 14 MACLBSI

मत्तय 14:36 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“तुमच्या झग्याच्या काठाला तरी आम्हाला शिवू द्या.” अशी त्यांनी त्यांना विनंती केली आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.

सामायिक करा
मत्तय 14 MRCV