मत्तय 14:33
मत्तय 14:33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
सामायिक करा
मत्तय 14 वाचामत्तय 14:33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, “खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.”
सामायिक करा
मत्तय 14 वाचा