मत्तय 14:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 14:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून व बांधून कैदेत टाकले होते
सामायिक करा
मत्तय 14 MARVBSIमत्तय 14:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते.
सामायिक करा
मत्तय 14 IRVMARमत्तय 14:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हेरोदने त्याचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानला बांधून कैदेत टाकले होते
सामायिक करा
मत्तय 14 MACLBSIमत्तय 14:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया, जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते.
सामायिक करा
मत्तय 14 MRCV