मत्तय 14:29 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 14:29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला
सामायिक करा
मत्तय 14 MARVBSIमत्तय 14:29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला.
सामायिक करा
मत्तय 14 IRVMARमत्तय 14:29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला.
सामायिक करा
मत्तय 14 MACLBSIमत्तय 14:29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणाले “ये.” तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला.
सामायिक करा
मत्तय 14 MRCV