बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 14:26 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 14:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, “भूत आहे!” आणि ते भिऊन ओरडले.

सामायिक करा
मत्तय 14 MARVBSI

मत्तय 14:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले

सामायिक करा
मत्तय 14 IRVMAR

मत्तय 14:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

शिष्य त्याला पाण्यावर चालताना पाहून घाबरून ओरडू लागले, “भूत आहे.”

सामायिक करा
मत्तय 14 MACLBSI

मत्तय 14:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.”

सामायिक करा
मत्तय 14 MRCV