मत्तय 14:20
मत्तय 14:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या.
सामायिक करा
मत्तय 14 वाचामत्तय 14:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या.
सामायिक करा
मत्तय 14 वाचा