मत्तय 14:14
मत्तय 14:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.
सामायिक करा
मत्तय 14 वाचामत्तय 14:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा येशू होडीतून उतरले, त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला व त्यांनी आजार्यांना बरे केले.
सामायिक करा
मत्तय 14 वाचा