Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 14:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 14:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्याला पुरले आणि जाऊन येशूला हे वर्तमान कळवले.

सामायिक करा
मत्तय 14 MARVBSI

मत्तय 14:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.

सामायिक करा
मत्तय 14 IRVMAR

मत्तय 14:12 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

नंतर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून नेला व पुरला आणि येशूला ही बातमी जाऊन कळवली.

सामायिक करा
मत्तय 14 MACLBSI

मत्तय 14:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले.

सामायिक करा
मत्तय 14 MRCV