मत्तय 14:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 14:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानाचा शिरच्छेद करवला.
सामायिक करा
मत्तय 14 MARVBSIमत्तय 14:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले.
सामायिक करा
मत्तय 14 IRVMARमत्तय 14:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करविला.
सामायिक करा
मत्तय 14 MACLBSIमत्तय 14:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला.
सामायिक करा
मत्तय 14 MRCV