मत्तय 13:8
मत्तय 13:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले.
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु काही बी सुपीक जमिनीत पडले आणि जेवढे पेरले होते त्या काही ठिकाणी शंभरपट, साठपट किंवा तीसपट पीक आले.
सामायिक करा
मत्तय 13 वाचा