मत्तय 13:58 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:58 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:58 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत.
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:58 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे फारसे चमत्कार केले नाहीत.
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:58 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी त्या ठिकाणी फार चमत्कार केले नाहीत.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV