Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 13:54 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 13:54 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून?

सामायिक करा
मत्तय 13 MARVBSI

मत्तय 13:54 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भूत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य या मनुष्यास कोठून मिळते?

सामायिक करा
मत्तय 13 IRVMAR

मत्तय 13:54 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

स्वतःच्या गावी आल्यावर त्याने तेथील लोकांना सभास्थानात अशी शिकवण दिली की, ते आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून प्राप्त झाले?

सामायिक करा
मत्तय 13 MACLBSI

मत्तय 13:54 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

स्वतःच्या गावी येऊन, तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे ज्ञान व चमत्कार करण्याचे सामर्थ्य कुठून प्राप्त झाले?

सामायिक करा
मत्तय 13 MRCV