मत्तय 13:53 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:53 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:53 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:53 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे दाखले सांगण्याचे पूर्ण केल्यावर येशू तेथून निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:53 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी हे दाखले सांगण्याचे संपविल्यावर ते तिथून निघाले.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV