बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 13:52 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 13:52 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.”

सामायिक करा
मत्तय 13 MARVBSI

मत्तय 13:52 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्‍या मनुष्यासारखा आहे.”

सामायिक करा
मत्तय 13 IRVMAR

मत्तय 13:52 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.”

सामायिक करा
मत्तय 13 MACLBSI

मत्तय 13:52 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग येशू त्यांना म्हणाले, “म्हणून नियमशास्त्राचा प्रत्येक शिक्षक जो स्वर्गाच्या राज्यात शिष्य झाला आहे, तो त्या घरमालकासारखा आहे जो त्याच्या भांडारातून जुने आणि नवे धन काढतो.”

सामायिक करा
मत्तय 13 MRCV