मत्तय 13:51 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:51 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय प्रभूजी.”
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:51 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्हास या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्यास म्हणाले, हो.
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:51 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय.”
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:51 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्हाला या सर्वगोष्टी समजल्या काय?” येशूंनी विचारले. “होय,” ते म्हणाले.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV