मत्तय 13:47 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:47 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:47 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:47 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्वर्गाचे राज्य हे सरोवरात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. त्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र पकडले जातात.
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:47 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आणखी, स्वर्गाचे राज्य मासे धरण्यार्या एका जाळ्यासारखे आहे. ते सरोवरात टाकले आणि जाळ्यात सर्वप्रकारचे मासे लागले.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV