मत्तय 13:46 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:46 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:46 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:46 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याला असामान्य प्रतीचा एक मोती आढळला. त्याने जाऊन त्याचे सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:46 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला फार मोठ्या किमतीचे एक मोती सापडले तेव्हा त्याने जाऊन आपल्या मालकीचे सर्वकाही विकून ते विकत घेतले.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV