Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 13:45 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 13:45 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणार्‍या कोणाएका व्यापार्‍यासारखे आहे

सामायिक करा
मत्तय 13 MARVBSI

मत्तय 13:45 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे

सामायिक करा
मत्तय 13 IRVMAR

मत्तय 13:45 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तसेच स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखे आहे.

सामायिक करा
मत्तय 13 MACLBSI

मत्तय 13:45 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“पुन्हा, स्वर्गाचे राज्य उत्तम प्रतीच्या मोत्यांच्या शोधात असलेल्या एका व्यापार्‍यासारखे आहे.

सामायिक करा
मत्तय 13 MRCV