मत्तय 13:41 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:41 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्यांना व अनाचार करणार्यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:41 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना जमा करील
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:41 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:41 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मानवपुत्र त्यांचे देवदूत पाठवेल आणि पाप व दुष्टाई करणार्या सर्वांना त्यांच्या राज्यातून बाहेर काढेल.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV