Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 13:40 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 13:40 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल.

सामायिक करा
मत्तय 13 MARVBSI

मत्तय 13:40 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल.

सामायिक करा
मत्तय 13 IRVMAR

मत्तय 13:40 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल.

सामायिक करा
मत्तय 13 MACLBSI

मत्तय 13:40 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“जसे रानगवत उपटून अग्नीत जाळण्यात आले, त्याचप्रमाणे युगाच्या शेवटी होईल.

सामायिक करा
मत्तय 13 MRCV