मत्तय 13:39 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:39 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत.
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:39 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:39 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
निदण म्हणजे सैतानाची प्रजा. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणीची वेळ म्हणजे युगाच्या समाप्तीचा समय व कापणी करणारे हे देवदूत आहेत.
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:39 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गव्हामध्ये रानगवताचे बी पेरणारा शत्रू म्हणजे सैतान आहे. हंगाम म्हणजे युगाचा अंत आणि कापणी करणारे म्हणजे देवदूत आहेत.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV