मत्तय 13:36 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:36 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांला फोड करून सांगा.”
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:36 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा.
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:36 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
लोकसमुदायास निरोप देऊन येशू घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाचा दाखला आम्हांला समजावून सांगा.”
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:36 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गर्दीला बाहेर सोडून ते घरात गेले, तेव्हा त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “शेतातील रानगवताच्या दाखल्याचा अर्थ आम्हाला स्पष्ट करून सांगा.”
सामायिक करा
मत्तय 13 MRCV