मत्तय 13:34 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे.
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या सर्वगोष्टी येशू गर्दीतील लोकांशी दाखल्यांद्वारे बोलले; आणि ते दाखल्यांवाचून त्यांच्याशी काहीच बोलले नाही.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV