मत्तय 13:30
मत्तय 13:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तर हंगामापर्यंत दोघांनाही बरोबरच वाढू द्या. त्यावेळी मी कापणी करणार्यांना सांगेन की पहिल्याने रानगवत गोळा करून ते जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा, मग गहू गोळा करून माझ्या कोठारात आणा.’ ”
सामायिक करा
मत्तय 13 वाचा