बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 13:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 13:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’

सामायिक करा
मत्तय 13 MARVBSI

मत्तय 13:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले?

सामायिक करा
मत्तय 13 IRVMAR

मत्तय 13:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा त्या माणसाच्या नोकरांनी येऊन त्याला विचारले, “धनी, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले असताना त्यात निदण कोठून आले?’

सामायिक करा
मत्तय 13 MACLBSI

मत्तय 13:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“तेव्हा शेतातील मजूर मालकाकडे आले आणि म्हणाले, ‘महाराज, शेतात तुम्ही उत्तम प्रतीचे बी पेरले होते की नाही? तर मग रानगवत कुठून आले?’

सामायिक करा
मत्तय 13 MRCV