मत्तय 13:24 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला : “कोणाएका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:24 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले.
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी त्यांना दुसरा दाखला सांगितला: “स्वर्गाचे राज्य, आपल्या शेतामध्ये उत्तम प्रतीचे बी पेरणार्या एका मनुष्यासारखे आहे.
सामायिक करा
मत्तय 13 MRCV