मत्तय 13:21
मत्तय 13:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु वचनामुळे संकटे आली किंवा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. त्यांना मूळ नसल्यामुळे, ते लवकर नाहीसे होतात.
सामायिक करा
मत्तय 13 वाचा