मत्तय 13:10-11
मत्तय 13:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले व त्यांना विचारले, “लोकांशी तुम्ही दाखल्यांनी का बोलता?” यावर येशूंनी खुलासा केला, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना ते दिलेले नाही.
सामायिक करा
मत्तय 13 वाचा