मत्तय 13:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 13:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?”
सामायिक करा
मत्तय 13 MARVBSIमत्तय 13:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता?
सामायिक करा
मत्तय 13 IRVMARमत्तय 13:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा शिष्यांनी जवळ येऊन त्याला विचारले, “आपण लोकांना उपदेश करताना दाखले का देता?”
सामायिक करा
मत्तय 13 MACLBSIमत्तय 13:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले व त्यांना विचारले, “लोकांशी तुम्ही दाखल्यांनी का बोलता?”
सामायिक करा
मत्तय 13 MRCV