मत्तय 12:46 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 12:46 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो लोकसमुदायांबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.
सामायिक करा
मत्तय 12 MARVBSIमत्तय 12:46 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते.
सामायिक करा
मत्तय 12 IRVMARमत्तय 12:46 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले होते.
सामायिक करा
मत्तय 12 MACLBSIमत्तय 12:46 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू समुहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.
सामायिक करा
मत्तय 12 MRCV