Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 12:39 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 12:39 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही.

सामायिक करा
मत्तय 12 MARVBSI

मत्तय 12:39 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हास मिळणार नाही.

सामायिक करा
मत्तय 12 IRVMAR

मत्तय 12:39 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशूने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तुम्हांला दुसरे चिन्ह मिळणार नाही.

सामायिक करा
मत्तय 12 MACLBSI

मत्तय 12:39 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशू त्यांना म्हणाले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते! परंतु योनाह संदेष्ट्याच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.

सामायिक करा
मत्तय 12 MRCV