Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 12:38 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 12:38 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा शास्त्री व परूशी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, “गुरूजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.”

सामायिक करा
मत्तय 12 MARVBSI

मत्तय 12:38 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काहीजणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”

सामायिक करा
मत्तय 12 IRVMAR

मत्तय 12:38 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा शास्त्री व परुशी ह्यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, “गुरुवर्य, तुमच्याकडून चिन्ह पाहावे, अशी आमची इच्छा आहे.”

सामायिक करा
मत्तय 12 MACLBSI

मत्तय 12:38 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्याकडून आम्हास चिन्ह पाहायचे आहे.”

सामायिक करा
मत्तय 12 MRCV