मत्तय 12:35
मत्तय 12:35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
सामायिक करा
मत्तय 12 वाचामत्तय 12:35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
चांगला मनुष्य आपल्यात साठविलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट मनुष्य वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो.
सामायिक करा
मत्तय 12 वाचा