मत्तय 12:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 12:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.
सामायिक करा
मत्तय 12 MARVBSIमत्तय 12:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.
सामायिक करा
मत्तय 12 IRVMARमत्तय 12:30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो माझ्या बाजूचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकतो.
सामायिक करा
मत्तय 12 MACLBSIमत्तय 12:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.
सामायिक करा
मत्तय 12 MRCV