Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 12:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 12:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याने त्यांना म्हटले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले?

सामायिक करा
मत्तय 12 MARVBSI

मत्तय 12:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा येशूने त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

सामायिक करा
मत्तय 12 IRVMAR

मत्तय 12:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्याने त्यांना म्हटले, “दावीदला व त्याच्याबरोबरच्या माणसांना जेव्हा भूक लागली, तेव्हा त्यांनी काय केले?

सामायिक करा
मत्तय 12 MACLBSI

मत्तय 12:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

सामायिक करा
मत्तय 12 MRCV