Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 12:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 12:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला.

सामायिक करा
मत्तय 12 MARVBSI

मत्तय 12:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.

सामायिक करा
मत्तय 12 IRVMAR

मत्तय 12:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला.

सामायिक करा
मत्तय 12 MACLBSI

मत्तय 12:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले.

सामायिक करा
मत्तय 12 MRCV