बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 12:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 12:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे पाहून परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत.”

सामायिक करा
मत्तय 12 MARVBSI

मत्तय 12:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.”

सामायिक करा
मत्तय 12 IRVMAR

मत्तय 12:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

हे पाहून परुशी त्याला म्हणाले, “पाहा, साबाथ दिवशी जे मना केलेले आहे ते आपले शिष्य करत आहेत.”

सामायिक करा
मत्तय 12 MACLBSI

मत्तय 12:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.”

सामायिक करा
मत्तय 12 MRCV