मत्तय 12:17 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 12:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की
सामायिक करा
मत्तय 12 MARVBSIमत्तय 12:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यशया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.
सामायिक करा
मत्तय 12 IRVMARमत्तय 12:17 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे त्याने अशाकरता केले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे. ते असे
सामायिक करा
मत्तय 12 MACLBSIमत्तय 12:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी
सामायिक करा
मत्तय 12 MRCV