Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 12:15 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 12:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पण हे ओळखून येशू तेथून निघाला; तेव्हा बरेच लोक त्याच्यामागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले

सामायिक करा
मत्तय 12 MARVBSI

मत्तय 12:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वांना बरे केले.

सामायिक करा
मत्तय 12 IRVMAR

मत्तय 12:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पण हे ओळखून येशू तेथून निघून गेला. बरेच लोक त्याच्यामागे गेले. त्यांतील सर्व आजारी लोकांना त्याने बरे केले.

सामायिक करा
मत्तय 12 MACLBSI

मत्तय 12:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु त्यांचा कट येशूंनी जाणला, व ते मंदिरातून निघून गेले. त्यांच्यामागे एक मोठा जनसमुदाय निघाला, आणि येशूंनी सर्व आजार्‍यांना बरे केले.

सामायिक करा
मत्तय 12 MRCV