YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 11:7 - Compare All Versions

मत्तय 11:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?

सामायिक करा
मत्तय 11 IRVMAR

मत्तय 11:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

योहानाचे शिष्य निघून गेल्यावर येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय?

सामायिक करा
मत्तय 11 MRCV

मत्तय 11:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलू लागला : “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय?

सामायिक करा
मत्तय 11 MARVBSI

मत्तय 11:7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

योहानचे शिष्य परत गेल्यावर येशू लोकसमुदायाबरोबर योहानविषयी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालविलेला बोरू काय?

सामायिक करा
मत्तय 11 MACLBSI