मत्तय 11:29
मत्तय 11:29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी मनाचा सौम्य व लीन आहे. माझे जू आपल्यावर घ्या व माझ्याकडून शिका म्हणजे तुमच्या जिवाला विसावा मिळेल
सामायिक करा
मत्तय 11 वाचामत्तय 11:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
सामायिक करा
मत्तय 11 वाचामत्तय 11:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.
सामायिक करा
मत्तय 11 वाचामत्तय 11:29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’
सामायिक करा
मत्तय 11 वाचा