मत्तय 11:28
मत्तय 11:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन.
सामायिक करा
मत्तय 11 वाचामत्तय 11:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.
सामायिक करा
मत्तय 11 वाचामत्तय 11:28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
सामायिक करा
मत्तय 11 वाचा