Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 11:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 11:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे.

सामायिक करा
मत्तय 11 MARVBSI

मत्तय 11:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे.

सामायिक करा
मत्तय 11 IRVMAR

मत्तय 11:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणि त्यांचा संदेश स्वीकारण्याची तुमची इच्छा असेल, तर जो एलिया येणार, तो हाच आहे.

सामायिक करा
मत्तय 11 MACLBSI

मत्तय 11:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि ते मान्य करण्याची तुमची तयारी असेल तर ऐका: येणारा एलीयाह तो हाच आहे.

सामायिक करा
मत्तय 11 MRCV